राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कन्या राजकुमारी ऋणालीराजे व रविराज यांचा विवाहसोहळा गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:२१ वाजता शेंद्रे ता. सातारा येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे संपन्न होणार आहे.